उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडिकल हबमधील दिसून आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश
ANKUSH TV18 NEWS उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडिकल हबमधील दिसून आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश जळगाव- संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली. यावेळी खासदार मा श्रीमती स्मिताताई वाघ,…