पत्नीच्या नावे खासगी गाडी सरकारी कामाला लावून लाखोंचा अपहार; GST अधिकाऱ्याचा ‘गाडी’घोटाळा उघडकीस!
GST अधिकाऱ्याचा ‘गाडी’घोटाळा उघडकीस! व्हिसलब्लोअरच्या एका ईमेलने प्रशासनाला हादरा! *पत्नीच्या नावे खासगी गाडी सरकारी कामाला लावून लाखोंचा अपहार; अखेर कारवाईचा बडगा! जळगाव Ankushtv18 News network शासकीय सेवेत राहून पदाचा गैरवापर करत स्वतःच्याच पत्नीच्या नावे असलेली खासगी गाडी शासकीय कामासाठी भाड्याने लावण्याचा प्रताप जळगाव वस्तु व सेवाकर (GST) विभागातील एका कर सहाय्यक अधिकाऱ्याने केला. एवढेच नव्हे,…