कॅफे कॉलेज कट्टा येथे 7 जोडपे (मुले व मुली)अश्लिल चाळे रंगेहात सापडले ! पोलीसांनी केला पर्दाफाश, कॅफे चालकावर कारवाई…. ?
Jalgaon -Ankush Tv18 News network कॅफे कॉलेज कट्टा येथे 7 जोडपे (मुले व मुली)अश्लिल चाळे रंगेहात सापडले ! पोलीसांनी केला पर्दाफाश, कॅफे चालकावर कारवाई…. ? पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी जामनेर येथील नुकत्याच झालेल्या कॅफे मधील घटनेचे पार्श्वभुमी वरुन रामानंद नगर पोस्टे हददीतील कॅफे पडताळणीकामी गुन्हे शोध पथकास आदेशीत केले असता, पोलीस पथकास रामानंद नगर…