ग्रा. पं. पाडळसे अंतर्गत 15 वित्त आयोगाची भ्रष्टाचार..आणि अपहार सरपंच ग्रामविकास अधिकारी रावेर यावलचे इंजिनिअर व ठेकेदार यांच्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल होण्याचे संकेत?
ग्रा. पं. पाडळसे अंतर्गत 15 वित्त आयोगाची भ्रष्टाचार..आणि अपहार कामांची चौकशी ? बोगस दाखवून हडप केले कोटी रुपये ? ग्रामपंचायत पाडळसे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व 15 वित्त आयोगाची कामे जसे की बंदित कामे, अबंदीत कामे, काँक्रिटीकरण कामे, गटार बांधकाम कामे, पाणीपुरवठा कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग ची कामे आदि या सर्व कामांची चौकशी नव्याने इन कॅमेरा…