शूर जवान सोनवणे स्वप्निल यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू-▪️ सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावकडे रवाना
Jalgaon -Ankush tv18 news network – ५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) सोनवणे स्वप्निल सुभाष (क्र. १४०७०१८६५) यांचा सीमाप्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) रवाना करण्यात आले आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२३ वाजता बीओपी ढोलागुरी येथे घडली. जवान…