राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडी पानी ?
जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालामार्फत चौकशी करण्यास पोलिसांचा नकार.? राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडी पानी ? नागरिकांमध्ये चर्चेचा विषय जळगाव: राहुरीच्या सुनील भट्टड नामक व्यक्तीने राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा खासगी सहाय्यक असल्याचा खोटा दावा करून आणि जळगावच्या दोन महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…