” धरणगाव पोलीसांची नाकाबंदी ” 40 किलो गांजा – कार क्रमांक MH01 DP 0252 वाहनावर कार्यवाही एकुण 20 लाखाचा मुद्देमाल जप्त.
Ankush Tv 18 News network दिनांक. 09/08/2025 रोजी धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अमंलदार पोहेकाँ /526 सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ 2221 सत्यवान बाबुराव पवार, पोकाँ 176 किशोर देविदास भोई, होमगार्ड निखील चौधरी असे धरणगाव शहरातील अमळनेर चौफुली येथे 22.00 वा ते 24.00 वा पावेतो नाकांबदी करीत असतांना रात्री सुमारे 23.00 वा सुमारास चोपडा रोडकडुन एक…