
आज रोहित निकम जन्मदिनी पारंपरिक पद्धतीने जळगाव येथील निवासस्थानी सर्वांनी प्रेमपूर्वक आशीर्वाद दिले. आई श्रीमती शैलजाताई निकम , काकासाहेब पद्मश्री राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम साहेब यांसह परिवारातील सर्व सदस्य आणि मित्रपरिवार , विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी यांनी आज शुभेच्छांचा वर्षाव केला .



