Ankushtv18news
ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या वतीने
दि १५/०३/२०२६ रोजी सन्माननीय कामेश घाडी सर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून अब्राहम आढाव सर यांनी संविधानीक कायदेविषयक मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या वतीने दि १५/०३/२०२६ रोजी सन्माननीय कामेश घाडी सर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून अब्राहम आढाव सर यांनी संविधानीक कायदेविषयक मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री आनंता माणिकराव शेळके मु राहेरा पो रोहिणखेड ता मोताळा जि बुलढाणा आणि ॲड. सुरज मधुकर जगताप बुलढाणा शहर अध्यक्ष यांना मा श्री कामेश घाडी सर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशिक्षण प्रमाणपत्र व शाॅल श्रीफळ देऊन गौरव.





