ता.17 बुधवार सकाळपासून एक वयोवृद्ध व्यक्ती पांढरे कपडे हातात लाल कलरची काठी घेऊन गावामध्ये दिसत आहे विचारपूस केली असता तो घरून रागाने निघून आला आहे त्याची विचारपूस केली असता हरिदास रामचंद्र मोरे त्याचे नाव सांगत असून तो अकोट तालुक्यातील रेल या परिसरातील सांगत आहे या परिसरातील कोणी आपल्या ओळखीचे असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवा हा वय वृद्ध व्यक्ती सध्या कुरणखेड गावात आहे वयोवृद्ध व्यक्ती कुरणखेड परिसरामध्ये दिसत आहे