Ankush tv18 news network
मानवत / बातमीदार.
{अनिल चव्हाण. }
मानवत शहरात डाॅ. अकूंशराव लाड व लाड मित्र मंडळाच्या वतीने संपन्न होणार्या नवरात्रोत्सव निमित्त प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘म्हाळसा’ फेम सुरभी हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवत शहरात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा’ कार्यक्रमाचं आयोजन दुर्गेचं रूप असणाऱ्या शहरातील तमाम महिलांसाठी आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी असे आवाहन अभिनेत्री सुरभी हांडे यांनी केले आहे. ?
शहरासह मानवत तालूका पंचकोशितील महिला भगिनींनामोठ्या प्रमाणात सहभागी व्हा. असे आवाहन संयोजन समिती लाड मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.