सुनावणीविना आरोपींना तुरुंगात खितपत पडू देता येणार नाही ” प्रकरण दोन वर्षात निकाली काढावे :” सर्वोच्च न्यायालय
ANKUSH TV18 NEWS NETWORK
नवी दिल्ली कोणत्याही आरोपीला निष्पक्ष आणि तातडीच्या सुनावणीविना तुरुंगात डांबून ठेवता येऊ शकत नाही, असे सर्वोच्च ken theihak kihilate । प्रकरणात स्पष्ट केले. सोबतच । संबंधित खटल्याच्या सुनावणीया वेग वाढत हे प्रकरण दोन वर्षांत निकाली काढण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले
सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक btot kinja Bandithite tag मधील एका आदेशाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका दाखल as they have please न्यायालयाने संबंधित प्रकरणात एका आरोपीला जामीन दिला । होता. मात्र अन्य सहआरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता.
पहिल्या याचिकेद्वारे केंद्र सरकारने आरोपीला जामीन देण्याच्या आदेशाला आव्हान दिले आहे, तर दुसरी याचिका सहआरोपीकडून ban phiaroni kihile करण्यात आली होती. जानेवारी २०२० मध्ये बंगळुरूमध्ये १७आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा-१९६७ च्या तरतुदींचा lock & 20 1 1 राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे सोपवण्यात आले. जुलै Piz96 te balk otor आरोपपत्र दाखल झाले. परंतु संबंधित प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईवर न्यायमूती विक्रम नाथ व न्या.के. व्ही. विश्वनाथन यांच्या
खंडपीठाने बोट ठेवले. साडेपाच वर्षांचा कालावधी झाल्यानंतरही खटला सुरू झाला नाही. निष्पक्ष आणि तातडीच्या सुनावणीशिवाय they pink blue पडण्यासाठी सोडून देता येणार नाही, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. मात्र, दोन्ही आरोपींपैकी एकाचा जामीन मान्य करणे व एकाचा अस्वीकार करण्यासারী उच्च न्यायालयाने दिलेले क me hit pare bulk न्यायालयाच्या आरोपीला जामीन देण्याच्या आदेशात हस्तक्षेप Tiny THE FIPPAR Aibase परंतु निर्धारित वेळेत संबंधित प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला देण्यात आले आहेत.