Ankush tv18 news network
साने गुरुजी नगर मित्र मंडळ चे वतीने अध्यक्ष श्री .धीरज घाटे यांचे हस्ते पुणे डिजिटल मीडिया चे संपादक श्री .योगिराज परदेशी यांचा सन्मानचिन्हअहवाल देवून सत्कार करण्यात करण्यात आला .मंडळाने यंदाचे वर्षी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर देखावा सादर करण्यात आला आहे .गणेशोत्सव मंडळ मध्ये देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती .