Ankush tv18 news network
Muktai nagar

जळगाव पोलीस दलाची मोठी कारवाई: मुक्ताईनगर हद्दीत २३ लाखांचा गांजा जप्त!
स्थानिक गुन्हे शाखा (LCB), जळगाव आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत शेतात केलेली गांजाची मोठी अवैध लागवड उध्वस्त केली आहे.
आरोपी: मनोज नामदेव घटे (वय ४०, रा. मानेगाव, ता. मुक्ताईनगर)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
आरोपीच्या शेतातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
गांजाची हिरवी झाडे: ५१ नग
एकूण वजन: ३४१ किलो ५०० ग्रॅम (३ क्विंटल ४१ किलो ५०० ग्रॅम) एकूण किंमत: ₹ २३,२२,२००/- (तेवीस लाख बावीस हजार दोनशे रुपये) कारवाई:
आरोपीविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्गदर्शक अधिकारी: ही कारवाई खालील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:
मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव)
मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ)
. श्री. संदीप गावित, (उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ)
मा. श्री. सुभाष ढवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर)
स्थानिक गुन्हे शाखा (LCB):
वपोनि श्री. राहुल गायकवाड
पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी.
पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी, चालक पोकॉ भरत पाटील.
मुक्ताईनगर पोलीस ठाणे:
पोलीस निरीक्षक श्री. आशिष अडसुळ
सपानि जयेश पाटील, पोउपनि निलेश गोसावी.
पोहेकॉ चंद्रकांत बोदडे, पोना मोतीलाल बोरसे, पोकॉ चेतन महाजन, रविंद्र धनगर, दिपक ठाकरे, गोविंद पवार, श्रावण भिल, जितेंद्र महाजन.





