भावी नगरसेविका -सौ दीपा कचरे – यांनी केली शासकीय मालकीचे गाय चरण जागेवर – 3 मजली इमारत – बेकायदेशीर रित्या ,अनधिकृत बांधकाम – 7 दुकाने आणि 2 मजली घरे सदर जागेवर (३०० चौ. फूट) कोणतीही महानगरपालिका अथवा सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत वाढीव बांधकाम केले असल्याची तक्रार !

मौजे काटेमानिवली, सर्वे नं. १३ पैकी, संदिप नगर, शंकर पावशे रोड, साई अलतेजा बिल्डिंग समोर, कल्याण (पू.) येथे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम केल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत कल्याण पूर्व काटे मानिवली -ड, प्रभाग – सौ दीपा कचरे – R.T.I. HUMAN RIGHTS ACTIVITES ASSOCIATION, ( CHEIF HEAD WOMAN WING, THANE ) MAHARASTRA STATE- / भावी नगरसेविका यांनी लेखी तक्रार केली होती सदर जागेवर (३०० चौ. फूट) कोणतीही महानगरपालिका अथवा सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे. पूर्वी ही मालमत्ता श्री. सागर पावशे यांच्या नावावर होती, पण त्यांच्याकडूनही कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी घेण्यात आलेली नाही. या बेकायदेशीर बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास व सार्वजनिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती सदर जागेवर (३०० चौ. फूट) कोणतीही महानगरपालिका अथवा सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे. पूर्वी ही मालमत्ता श्री. सागर पावशे यांच्या नावावर होती, पण त्यांच्याकडूनही कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी घेण्यात आलेली नाही. या बेकायदेशीर बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास व सार्वजनिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

कायदेशीर आधार :
1. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act, 1966) कलम 52, 53, 54 नुसार कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम बेकायदेशीर आहे.
2. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 (BPMC Act) नुसार परवानगीशिवाय केलेले बांधकाम गुन्हा ठरतो.
3. बांधकाम नियमावली व विकास नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करणे बंधनकारक आहे.
कल्याण पूर्व काटे मानिवली –ड, प्रभाग – सौ दीपा कचरे – लेखी मागणी:
1. सदर अर्ज प्राप्त होताच तत्काळ जागेची पाहणी व पंचनामा करावा.
2. संबंधित अनधिकृत बांधकामाविरुद्ध MRTP Act, 1966 चे कलम 53 अन्वये नोटीस बजावून बांधकाम पाडन्याचे आदेश द्यावेत.
3. सदर बांधकाम त्वरीत पाडण्याची किंवा पूर्वस्थितीत आणण्याची कार्यवाही करावी.
4. संबंधित व्यक्ती महेंद्र यादव यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी.
5. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सदर अर्जावरील कारवाईबाबत अर्जदारास लेखी कळवावे.
वरीलप्रमाणे कायदेशीर व न्याय्य कारवाई करून सदर पूर्ण असलेले बेकायदेशीर बांधकाम पाडुन पूर्वस्थितीत आणून द्यावे अश्या मागण्या – लेखी तक्रार केली होती
कल्याण पूर्व काटे मानिवली -ड, प्रभाग – सौ दीपा कचरे – भावी नगरसेविका यांनी लेखी तक्रार केली होती तेव्हा 2 मजले बांधकाम होते आणि महानगर पालिका कडून नोटीस काढली असता , पुन्हा अजून 1 मजल्याचे बांधकाम कसे केले गेले ? या बाबत भ्रस्टाचार झाले असल्याचा दाट संशय होत आहे ? अधिकारी मॅनेज झले आहे ! कोण पडणार हि बेकायशीर आणि अनधिकृत इमारत ?
शासकीय मालकीचे जमिनीवर –गाय चरण –संपूर्ण 3 मजली इमारत बेकायदेशीर रित्या –महानगर पालिका चे अधिकारी संगनमत करून , बांधकाम केले असल्याची तक्रार करून हि, अद्याप तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला जात असल्याने , अधिकारी हे –आर्थिक लाभ आणि आणि राजकीय दबाव खाली –असल्याने 7 दुकाने आणि 2 मजली घरे– जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यास नकारात्मक प्रतिक्रिया ऐकण्यात येत आहे.