ankush tv18 news network
SHRI RAMPUR
“शिवप्रहार”च्या वतीने शिवप्रहार कार्याध्यक्ष चंदूभाऊ आगे यांनी सहकाऱ्यांसोबत शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांच्या वतीने शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.
श्रीरामपूर शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील लिंगपिसाट शिक्षक सचिन महाजन गोणारकर याने इयत्ता दुसरीतील तब्बल ०४ विद्यार्थिनींसोबत अत्याचार केल्याने पालकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली.म्हणून आज दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी “शिवप्रहार”च्या वतीने शिवप्रहार कार्याध्यक्ष चंदूभाऊ आगे यांनी सहकाऱ्यांसोबत शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांच्या वतीने शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.
तसेच शाळेत लवकरात लवकर सीसीटीव्ही चालू करून पालक मेळावा घेणे व आरोपी शिक्षकाला शाळेतून काढून टाकणे या मागण्या करण्यात आल्या




