Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » रेकॉर्डवरील गुन्हेगांरावर बारकाईने नजर! परीसरात महेंद्र उर्फ दादु सपकाळे शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 20,000/- रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (अनीशस्त्र) व एक जिवंत काडतुस जप्त

रेकॉर्डवरील गुन्हेगांरावर बारकाईने नजर!   परीसरात महेंद्र उर्फ दादु सपकाळे  शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 20,000/- रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (अनीशस्त्र) व एक जिवंत काडतुस जप्त

Trending Photos

Ankush Tv18 news network

जळगाव  पिंप्राळा – रेकॉर्डवरील गुन्हेगांर   पिंप्राळा परीसरात महेंद्र उर्फ दादु सपकाळे  याचा शोध घेत असतांना तो पिंप्राळा रोड कडे जाणा-या रोड ने पळुन जात असल्याची माहीती नागरीकांनी दिली. सदरचे पथक हे त्याचा शोध घेत असतांना तो खंडेराव नगर कडे जाणा-या रोडने पळत जात असतांना दिसुन आल्याने त्यास पथकाच्या मदतीने शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 20,000/- रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (अनीशस्त्र) व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. सदर सराईतावर रामानंद नगर पोस्टे ला एकुण 05 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन ग

    Oplus_16908288

णापुरे, पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सचीन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेयानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी, गोविंदा पाटील यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि सचीन रणशेवरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा