Ankush tv18 news network
Pune
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस पदी शंकर बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी पक्षाचे प्रवक्ते रवींद्र अण्णा माळवदकर, पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे, प्रा, डॉ, मयूर गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर धावडे, नरेश पगडल्लु, नितीन रोकडे, संतोष गायकवाड, आदि यावेळी उपस्थित होते,
पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिल्याने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करणार असे शंकर बिराजदार यांनी सांगितले,