
Home
»
Uncategorized # e paper
»
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडी पानी ?
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडी पानी ?
जळगाव: राहुरीच्या सुनील भट्टड नामक व्यक्तीने राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा खासगी सहाय्यक असल्याचा खोटा दावा करून आणि जळगावच्या दोन महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्याची बातमी बतावणी करीत असल्याचा ऑडिओ क्लिप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हाती लागल्या आहेत. या प्रकरणानुसार राज्य महिला आयोगाने अहिल्यानगर व जळगाव पोलीस अधीक्षकांना तातडीने गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते
Author Box

Ankushtv18news
“अंकुश टीवी18 न्यूज़” में आपका स्वागत है!
www.ankushtv18news.in भारत का एक अग्रणी और सत्यप्रिय समाचार पोर्टल है, जो अपने पाठकों को सटीक, विश्वसनीय और निष्पक्ष समाचार प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है।
हम आपको हर क्षेत्र में, चाहे वह धर्म, राजनीति, अपराध, खेल, विज्ञान, तकनीक, मनोरंजन, स्वास्थ्य या अन्य महत्वपूर्ण घटनाएँ हों, नवीनतम अपडेट्स और तथ्यपूर्ण रिपोर्ट्स प्रदान करते हैं
Editor-Vijay B.Danej
9822438457
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments