राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांचे आज जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त जळगाव विमानतळावर आगमन
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांचे आज जळगाव जिल्हा दौऱ्यानिमित्त जळगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांनी राजशिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी विमानतळावर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांचीही उपस्थिती होती.