Ankush tv18 news network
Pune

लोकजनशक्ती पार्टी व दलित सेनेचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत “रामविलास पासवान यांच्या “5 व्या स्मृतिदिना निमित्त” ताडीवाला रोड येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला, रामविलास पासवान यांच्या प्रतिमेस दलित सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा व विविध आठवणीचा उजाळा करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी जेष्ठ विधीतज्ञ ऍड. जाकीर अत्तार,मराठवाडा मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाम निलंगेकर, काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, दलित सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत बोले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दीपक साठे,राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जनार्दन जगताप, दलित सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत शेलार,दलित सेनेचे पुणे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शिलवंत कांबळे,बोधाचार्य संजय शिंदे, मुष्टीयोद्धा बंडूसर गायकवाड,दलित सेनेचे सिकंदर इंगळे,शैलेश चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सतीश बनसोडे,योगेश बोरगे,महेश गायकवाड, श्रावण कांबळे,हरीश काकडे, अभिषेक यादव,संदीप कांबळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते,