Ankush tv18 news network

जळगाव जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा व सर्व सहाय्यक सरकारी वकील यांनी एकत्रितपणे ₹ 1,00,000/- इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ऑनलाईन जमा करून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद तसेच जिल्हा सरकारी वकील व त्यांचे सहकारी वकील उपस्थित होते.