ANKUSH TV18 NEWS NETWORK
JALGAON
महानगर पालिका जळगाव -2026 च्या निवडणुकीत –सूचक अनुमोदक यांनी केली फसवणूक
स्वराज्य शक्ती सेना चे अधिकृत उमेदवार ची सूचक अनुमोदक कडून झाली फसवणूक – परस्पर सह्या करून उमेदवारी अर्ज माघारी -LIVE VIDEO
महानगर पालिका जळगाव -2026 च्या निवडणुक-निर्णय अधिकारी टाईम संपल्यावर पण माघार घेणे चालु
जळगाव महानगर पालिकेत स्वराज्य शक्ती सेना चे अधिकृत उमेदवार अमोलचौधरी वार्ड क्रमाक 16 [ड ] मधले स्वराज्य शक्ती सेना चे अधिकृत उमेदवार अणुमोदक व सुचक सह्या करुन गेले फार्म माघार झाला असे स्वता उमेदवाराला विरोधकानी फोन करु सांगितले म्हणून स्वराज्य शक्ती सेने पधअधिकारी यांनी निवडणूक कक्ष कडे धाव घेतली असता टाईम संपल्यावर पण माघार घेणे चालु होते असे दिसत आहे स्वराज्य शक्ती सेने चे सर्व उमेदवारानवर इतर मोठ मोठे पक्षाच्या नजरा ठेऊन आहेत





