Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » भीम सामाजिक संघाच्या वतीने स्मारक उभारण्यासाठी महापालिका आयुक्त यांना निवेदन,

भीम सामाजिक संघाच्या वतीने स्मारक उभारण्यासाठी महापालिका आयुक्त यांना निवेदन,

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग.

खराडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी  मिम – भीम सामाजिक संघाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन,

खराडी पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या सर्कलवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी मिम – भीम सामाजिक संघाच्या वतीने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना मिम – भीम सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष हुसेन भाई शेख यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी विश्वास खुरंगुळे. अमन सय्यद. अब्रार पटेल. भूषण बनसोडे. गोविंद प्रसाद. इब्राहिम शेख. तेजस कापसे. रोहन यादव. बाळासाहेब गायकवाड. मगदूम शहा. आसिफ शेख. साहिल सय्यद सईद इनामदार . दाऊद शेख. बबलू तांबोळी. आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी मीम भीम सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष हुसेन शेख यांनी सांगितले स्मारकाचा खर्च आमच्या स्वतःच्या निधीतून करणार.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा