Home » ताज्या बातम्या » भारतीय संविधान दिनानिमित्त भाजप जिल्हा महानगर तर्फे संविधानाचे पूजन व संविधान वाचन..

भारतीय संविधान दिनानिमित्त भाजप जिल्हा महानगर तर्फे संविधानाचे पूजन व संविधान वाचन..

Trending Photos

Ankush tv18 news network

Jalgaon

*दि.२६ नोव्हेंबर हा दिवस देशात ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले होते. हा तोच दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले होते. संविधान दिनाचा उद्देश देशातील नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा आहे. या संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे राजू मामा व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत संविधान पूजन व संविधानाचे वाचन करण्यात आले
तरी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मा. नगरसेवक, जिल्हा मोर्चा/आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मंडल, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थित हॊते

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा