Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » भारतीय जनता पार्टीचे नेते व जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन हे यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी

भारतीय जनता पार्टीचे नेते व जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन हे यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी

Ankush tv18 news network

Jalgaon

दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांसमवेत पाड्यावर साजरी करणार दिवाळी  मा ना गिरीश भाऊ महाजन  आनंदाचा पर्व म्हणजे दीपोत्सव संपूर्ण जगभरात आज दिवाळी साजरी केली जात असून भारतीय जनता पार्टीचे नेते व जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन  यांनी साजरी केली  यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करून त्यांना फराळ वाटप  करण्यात आली. या कार्यक्रमाचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा