बंगाली विदेशी महिला वेश्या सह दोन वेश्याव्यवसाय दलाल ला अटक
-Ankush tv18 News network
रामानंदनगर पोलिसांनी न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात अवैध हेरिटेज व्यवसायावर छापा टाकून एकाला अटक केली. 10 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. छाप्यात आरोपी दिनेश चौधरी व यमुना प्रजापती यांना ताब्यात घेण्यात आले. गोपनीय माहितीवरून आरोपी हा एक महिलेच्या मदतीने ग्राहकांकडून पैसे घेऊन अवैध व्यवसाय चालवत होता. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, आपण पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन रनसेवरे पोहे का सुधाकर अंभोरे जितेंद्र राजपूत जितेंद्र राठोड सुशील चौधरी पूना मनोज सुरवाडे योगेश बारी विनोद सूर्यवंशी देवानंद साळुंखे अतुल चौधरी गोविंदा पाटील अर्चना गुनावत प्रमोद पाटील यांनी आधीपथकाने सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशाने सचिन रनसेवरे करीत आहेत.