पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, (इंजिनियर) पांडुरंग शेलार यांना नुकताच इन्सपायरिंग इंडियन पुरस्कार जाहीर झाला आहे,
गोल्डन स्पॅरोज नवी दिल्ली या संस्थेतर्फे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त,प्रसिद्ध बॅडमिंटन. सानिया नेहवाल यांच्या हस्ते शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू प्लाझा येथे दुपारी तीन वाजता हा पुरस्कार दिला जाणार आहे, पांडुरंग शेलार गेली वीस वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे,





