Home » तंत्रज्ञान » दहीहंडा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त ठाणेदारांकडून अंकुश टीव्ही जिल्हा प्रतिनिधी — नीलकंठ वसू पाटील व मान्यवरांची भेट

दहीहंडा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त ठाणेदारांकडून अंकुश टीव्ही जिल्हा प्रतिनिधी — नीलकंठ वसू पाटील व मान्यवरांची भेट

Trending Photos

Ankushtv18news network

अकोट प्रतिनिधी | दहीहंडा

दहीहंडा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त ठाणेदारांकडून अंकुश टीव्ही जिल्हा प्रतिनिधी — नीलकंठ वसू पाटील व मान्यवरांची भेट
अंकुश टीव्ही जिल्हा प्रतिनिधी — नीलकंठ वसू पाटील व मान्यवरांची भेट

दहीहंडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अकोट तालुका परिसरातील पत्रकार बांधव व सामाजिक प्रतिनिधींशी सौजन्यपूर्ण भेट घेतली. या भेटी दरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील कार्य, कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चा तसेच पुढील काळातील पोलीस-प्रशासन व पत्रकार यांच्यातील सहकार्याबाबत संवाद साधण्यात आला.  या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते:

अंकुश टीव्ही जिल्हा प्रतिनिधी — नीलकंठ वसू पाटील

साम टीव्ही — श्री अक्षय गवळी   आज तक — धनंजय साबळे  ए.बी.पी. माझा — श्री उमेश अलोणे  दिव्य मराठी — श्री गणेश बोरचाटे   , रयत शेतकरी संघटना अध्यक्ष — श्री पूर्णाजी खोडके  ,. प्रभाकर बोरकर , बाळासाहेब दामधर , विनोद भाऊ वसू  नीलकंठ वसू ,  श्री बघेभाऊ (नखेंगाव उपासरपंच)  रवी पाटील वसू   नवनियुक्त ठाणेदारांनी उपस्थितांना पोलिस प्रशासनाकडून मिळणाऱ्या तात्काळ सहकार्याची हमी दिली व शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

दहीहांडा पोलिस स्टेशनमध्ये सदर सौजन्य भेटीमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पोलीस-प्रशासन व माध्यम क्षेत्र यांच्यात अधिक प्रभावी संवादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा