Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » तलवार घेवुन सोमनाथ वना पाटील दहशत माजवणा-यास आरोपीतांचे शोध घेवुन अटक

तलवार घेवुन सोमनाथ वना पाटील दहशत माजवणा-यास आरोपीतांचे शोध घेवुन अटक

Trending Photos

ankush tv18 news

pachora

शहरात तलवार घेवुन दहशत माजवणा-यास अटक (पाचोरा पोलीस स्टेशनची गुन्हे शाखेची आठवडयातील सलग दुसरी कारवाई)

जळगाव जिल्हयामध्ये शस्त्र अधिनियामाखालील गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेडडी साहेब यांनी श्री. राहुलकुमार पवार साहेब पोलीस निरीक्षक पाचोरा यांना सुचना दिल्या होत्या.

पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गोपनीय माहीती मिळाली की एक इसम हा जारगाव चौफुली पाचोरा येथे धारदार लोखंडी तलवार घेवून दहशत माजवत आहे असे माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक पवार साहेब यांनी पाचोरा गुन्हे शाखेचे खालीलप्रमाणे अंमलदार यांना कारवाई संदर्भात सुचना केल्याने नमुद अंमलदार यांनी जारगाव चौफुली येथे जावून सदर इसम नामे सोमनाथ वना पाटील वय 19 रा.हनुमान नगर पाचोरा जि. जळगाव यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार ताब्यात घेवुन सदर इसमाविरुदध पोकों योगेश पाटील याचे फिर्यादी वरुन पाचोरा पोलीस स्टेशन गुरन 84/2026 शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलीस स्टेशन अर्तगत सदर आठवडयातोल शस्त्र अधिनियमाअर्तगत आठवडयातील सलग दुसरी कारवाई करण्यात करण्यात आलेली आहे.   सदर पथकाने कारवाई केली   सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापु रोहम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार पोउपनिरी कृष्णा घायाळ पोकों/संदीप राजपुत, पोकों/जितेश पाटील, पोकों/योगेश पाटोल, पोकॉ हरीश परदेशी, यांनी केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा