Home » महाराष्ट्र » जिल्हा लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने नव स्टार्टअप उद्योजकांसाठी ४० कोटींचे अर्थसहाय्य;

जिल्हा लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने नव स्टार्टअप उद्योजकांसाठी ४० कोटींचे अर्थसहाय्य;

Trending Photos

 

जळगाव – भारती सवर्णे |देशभरातील महत्त्वाच्या महानगरांना जोडणारे विस्तारित रेल्वे जाळे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांची उपलब्धता आणि वाढती विमानसेवा-या तिन्ही दळणवळण सुविधांच्या संधींचा लाभजिल्ह्यातील स्टार्टअप उद्योजकांना मिळावा, यासाठी लीड बँकेतर्फे एमएसएमई मेगा क्रेडिट आऊटरीच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जिल्हा लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या उपक्रमात नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन तसेच थेट अर्थसहाय्याची सुविधा देण्यात आली. विविध उद्योजकीय प्रकल्पांना चालना देण्यासाठी तब्बल ४० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणास मान्यता कार्यक्रमात प्रदान करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चासत्रादरम्यान उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध शासकीय योजना, अर्थउभारणीचे पर्याय, पूरक सुविधा तसेच एमएसएमई क्षेत्राशी संबंधित उत्पादने यांचे प्रात्यक्षिकासह सविस्तर सादरीकरण करण्यात आले

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा