ANKUSH TV18 NEWS NETWORK नवी दिल्ली –
जातीय अत्याचार करणाऱ्यांनी सावध व्हा! सुप्रीम कोर्टाचा धडाका – हायकोर्टाने दिलेला जामीन रद्द
यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की –जातीय अत्याचारासारखे गंभीर गुन्हे हे केवळ व्यक्तीवरचे नाहीत, तर संपूर्ण समाजावरचे अपराध आहेत.
आरोपींना मोकळं सोडणं म्हणजे पीडितांवर दबाव आणण्याला, धमक्या देण्याला आणि पुरावे नष्ट करण्याला प्रोत्साहन देणे होईल.
जामीन म्हणजे गुन्हेगारांना मोकळीक नाही, तर न्याय प्रक्रियेत सहकार्य करण्याची जबाबदारी आहे.
या निर्णयाने आता एक मोठा संदेश दिला आहे –
“जातीय अत्याचार करणाऱ्यांना दिलासा नाही! न्यायालय त्यांच्यावर कठोर कारवाई करेल.