Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकविणारी चंद्रिका पुजारीचा सत्कार.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकविणारी चंद्रिका पुजारीचा सत्कार.

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

प्रतिकूल परिस्थितीला मात करून पुण्यातील ताडीवाला रोड भागात राहणारी चंद्रिका पुजारी हिने बँकाॅक येथे युवा ऑलम्पिक जागतिक बॉक्सिंग प्युचर्स कप मध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. पुणे शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुवर्ण पदक विजेता चंद्रिका पुजारी हिचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष अनिल गडकरी सर, उपशहर प्रमुख प्रमोद प्रभुणे, कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप,पुणे शहर समन्वयक शंकर संगम, उपशहर प्रमुख संजय डोंगरे, सुनील जाधव,कोथरूड विभाग प्रमुख प्रणव थोरात, शिव कामगार सेनेचे योगेश खोपडे, सुनील थोरात, अजिंक्य पवार, आशितोष शेंडगे, यश चव्हाण, दीपक अहिरे, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अनिल गडकरी यांनी सांगितले शिवसेनेच्या वतीने चंद्रिका पुजारी हिला सर्वतोपरी मदत करण्यात येईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा