Ankush tv18 news network- Jalgaon District news
जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्या डोळ्या देखत होत आहे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे आणि हप्त्यांची वसुली? संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांची ओरड? अवैध दारू विक्री, सट्टा मटका जुगार, अवैध गुटखा विक्री, वेश्याव्यवसाय, अवैध पार्किंग समस्या, बेशिस्त पार्किंग बेशिस्त वाहतूक समस्या, बेकायदेशीर अवैध देशी विदेशी दारू दुकानांसमोर तळीरामांची बैठक करून दारू सर्वत्र चित्र दिसून येत आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नारीजीचा सूर निघत आहे.
जामनेर शहर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने बेकायदेशीर खुल्या देशी अवैध दारू विक्री? मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रेत्यांकडून हफ्त्यांची वसुली?
पोलिस अधीक्षक यांना अवैध धंदे बंद करणे आणि अधिकारी वर कडक कारवाई करण्याची आठवण करून देण्याची गरज आहे का?
संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले अवैध धंदे बंद करून अधिकार आणि पोलिसांनी कर्मचारी विरुद्ध विभागीय चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश करण्याची नागरिकांची मागणी ?