Ankush tv18 news network
जळगाव जळगाव जिल्हा न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा न्यायालयाचे प्रमुख व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. श्री. एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. अयुष प्रसाद, जिल्ह्यातील सर्व न्यायमूर्ती तसेच बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. सागर चिट्टारे आदी मान्यवर उपस्थित होते.