Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड- LIVE 24 x7

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड- LIVE 24 x7

Trending Photos

Ankush tv18 news network

Jalgaon

जामनेर नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड होताच जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गुरुवारी, २० नोव्हेंबर रोजी शहरातील कोर्ट चौकातील जी.एम. फाऊंडेशन कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.

 

कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाके फोडत आणि ढोल-ताश्यांच्या निनादात आनंदोत्सव साजरा केला. उपस्थित नेते व भाजप कार्यकर्ते ठेका धरत विजयाचा उत्सव साजरा करत असल्याचे दृश्य विशेष आकर्षण ठरले. पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत..

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा