ग्रा. पं. पाडळसे अंतर्गत 15 वित्त आयोगाची भ्रष्टाचार..आणि अपहार कामांची चौकशी ? बोगस दाखवून हडप केले कोटी रुपये ?
ग्रामपंचायत पाडळसे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व 15 वित्त आयोगाची कामे जसे की बंदित कामे, अबंदीत कामे, काँक्रिटीकरण कामे, गटार बांधकाम कामे, पाणीपुरवठा कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग ची कामे आदि या सर्व कामांची चौकशी नव्याने इन कॅमेरा तथा स्वतः माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, मीनल करणवाल यांनी स्वतः हजर राहून त्यांच्या नजरेत नव्याने ऑन दी स्पॉट ला जाऊन चौकशी करण्यात यावी. त्यामध्ये भ्रष्टाचार आढळल्यास भ्रष्टाचारी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, रावेरे यावलचे इंजिनिअर आर. पी. इंगळे व संबंधित ठेकेदार यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे गोपनीय सूत्रांकडून माहिती हाती आली. या या प्रकरणातील सामील असलेल्या सरपंच ग्रामविकास अधिकारी रावेर यावलचे इंजिनिअर व ठेकेदार यांच्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल होण्याचे संकेत?