Home » महाराष्ट्र » आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न,

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न,

Trending Photos

ankush tv18 news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा नाना पेठ येथील स्व ताराबाई तुळशीराम तांबे सांस्कृतिक भवनामध्ये उत्साहात संपन्न झाला, सर्वप्रथम आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस दलित चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक अनिल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, दलित मागासवर्गीय समाजातील शिक्षित तरुण-तरुणींना नोकरी व रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना त्यांच्या पायावर भक्कम उभे राहण्यासाठी या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाला दलित चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक अनिल कांबळे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मंजिरीताई घाडगे, वैशालीताई रेड्डी, राजेश लोंढे, निवृत्त पोलीस निरीक्षक दिगंबर अडागळे, विनोद सोनवणे, सुनील डाडर, विकास अडागळे, मधुकर कांबळे, रमेश मोहिते, विजय शिंदे, किशोर काळोखे, आदि यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ गायकवाड यांनी केले,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा