Home » मुंबई बातम्या » अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर भोंदूबाबासोबत संबंध ठेवले-गुन्हा दाखल व्हायला हवा, सहआरोपी म्हणून नाव घालायला हवे आणि अटकही झाली पाहिजे.

अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर भोंदूबाबासोबत संबंध ठेवले-गुन्हा दाखल व्हायला हवा, सहआरोपी म्हणून नाव घालायला हवे आणि अटकही झाली पाहिजे.

MUMBAI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्यास फर्मावले आहे.पण फक्त राजीनामा पुरेसा नाही!
त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, सहआरोपी म्हणून नाव घालायला हवे आणि अटकही झाली पाहिजे.

महिला आयोगाच्या प्रमुखांनी अशा भोंदूबाबासोबत संबंध ठेवले, हे अस्वीकार्य आहे! कठोर कारवाई हवी! ”

– विजय कुंभार , ( Vijay Kumbhar )
उपाध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा